Talathi Bharti Mock Test 7 | Free Online Talathi Bharti Question Papers
Here we are providing Free Online Talathi Bharti Question Papers. Solve it Online and do practice, its Free!
तलाठी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो तरुण स्पर्धा परीक्षेत उतरतात. त्यामुळे 3 वर्षानंतर होणारी ही भर्ती त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. या वेळेस जागाही भरपूर आहे त्यामुळे सिलेक्शनची शक्यता ही जास्तच आहे. विद्यार्थी अभ्यासही भरपूर करतात पण त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो सराव परीक्षेचा. तलाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे त्यामुळे पेपर सोडविण्याचा सराव देखील ऑनलाइन व्हायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी तलाठीचे सराव पेपर्स घेऊन येत आहो. हे सर्व पेपर तलाठी पॅटर्न नुसार म्हणजेच सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित यावर आधारित असेल आणि फ्री देखील असेल त्यामुळे आपण ते नक्की सोडवावे आणि पेपरचा सराव करावा.
तसेच इतर परीक्षेच्या अभ्यासाकरिता आणि पेपर सोडविण्याकरिता आमचे स्पर्धांकुर हे युट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Solve Free Online Talathi Bharti Question Papers
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. इंग्रजी व्याकरण : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
7. पेपर झाल्यावर आपण View Questions वर क्लिक करून बघू शकता आपले कोणते प्रश्न चुकले आणी कोणते बरोबर आहे ते.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
भारताबाहेर स्थापन झालेल्या पहिली क्रांतिकारक संघटना कोणती ?
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?
-
Question 3 of 20
3. Question
कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?
-
Question 4 of 20
4. Question
पोलीस खाते हा —————— सुचीतील विषय आहे .
-
Question 5 of 20
5. Question
कोणते दल ‘केंद्रीय पोलीस दल’ या प्रकारात मोडत नाही ?
-
Question 6 of 20
6. Question
धारवाडी काटा म्हणजे काय ?
-
Question 7 of 20
7. Question
‘साहेब’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?
-
Question 8 of 20
8. Question
पराक्रम केल्याचा आव आणणारा
-
Question 9 of 20
9. Question
‘घंटा वाजली की शाळा भरते’. या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते ?
-
Question 10 of 20
10. Question
‘यशोधन’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.
-
Question 11 of 20
11. Question
Change the following sentence into passive voice.
Pay the bills today. -
Question 12 of 20
12. Question
Identify the Simple present tense
-
Question 13 of 20
13. Question
Choose the correct formula of simple past tense.
-
Question 14 of 20
14. Question
Identify the simple future tense.
-
Question 15 of 20
15. Question
Identify the present perfect tense.
-
Question 16 of 20
16. Question
दोन संख्यांचा मसावि 10 असून लसावि मसाविच्या 6 पट आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 20 असल्यास दुसरी संख्या कोणती ?
-
Question 17 of 20
17. Question
राम आणि शाम यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे राम शाम पेक्षा वयानी 6 वर्षांनी मोठा आहे तर रामचे वय किती?
-
Question 18 of 20
18. Question
एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडुंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?
-
Question 19 of 20
19. Question
180 m लांबीची एक ट्रेन 144km/hr या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळेत ओलांडेल ?
-
Question 20 of 20
20. Question
35. 1,8,27,64 ?
VERY GOOD