Economics Quiz 2 | Mock Test on Economics in Marathi | Quiz 51
Mock Test on Economics in Marathi is a practice test for MPSC State Services, Combine as well as Police Recruitment, ZP Recruitment, Talathi Recruitment e. It will be useful for all exams. So after studying Economics, it is beneficial to solve the questions and answers i.e. Mock Test. So below we have given Economics based question paper for Economics online test in Marathi. Similarly other subject based MCQs are available on MPSC site. Solve that too.
अर्थशास्त्रावर आधारित Mock Test on Economics in Marathi ही सराव परीक्षा MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Economics चा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Economics online test in marathi ही अर्थशास्त्रावर आधारित प्रश्न मंजूषा टाकलेली आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
सोबतच MPSC Alert तर्फे Spardhankur – स्पर्धांकुर नावाचे YouTube Channel चालविल्या जाते जेथे आम्ही आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विषयावर सखोल मार्गदर्शन करतो, त्यामुळे आमच्या स्पर्धांकुर ह्या युट्यूब चॅनेलल एकदा नक्की भेट द्यावी.
Solve Mock Test on Economics in Marathi
#1. खालीलपैकी कोणते विधान Laissez-faire या शब्दाचे वर्णन करते?
#2. जागतिक लोकसंख्या संभावना 2019 नुसार भारत चिनला कोणत्या वर्षापर्यंत मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल?
#3. अर्थसंकल्पातील गोल्डन रूल (Golden Rule) म्हणजे काय ?
#4. निरपेक्ष किंवा निव्वळ खर्च लाभ सिंद्धात कोणी मांडला ?
#5. 1881 च्या फॅक्टरी ॲक्ट प्रमाणे अयोग्य विधाने ओळखा.
#6. 1969 मधे_____या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले नाही.
#7. खालीलपैकी कोणती चाचणी हेक्स्चर ओहलिनच्या परकीय व्यापाराच्या सिद्धान्तासाठी केली गेली जिचे परिणाम सिद्धांताच्या विरुद्ध आले ?
#8. एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील FRBM आढावा समितीने 2023 नंतर केंद्र व राज्य मिळून कर्जाचा आकडा GDP च्या किती टक्केच्या पुढे जाता कामा नये अशी शिफारस केली?
#9. वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी राजकोषीय तूट संकल्पना योग्य असल्याची शिफारस कोणत्या समितीने केली ?
#10. DICGC चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
DICCI = Dalit Indian Chamber of Commerce and Industry.