Skip to content
#1. निवडणूक आयोगातर्फे ‘Campus Ambasssador’ म्हणून महाविद्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते?
#2. RBI मध्ये किती ‘कार्यकारी संचालक’ असतात ?
#3. भारतीय संविधानात कितवी घटना दुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे?
#4. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?
#5. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण?
#6. 1907 चे कॉंग्रेस चे सुरत अभिवेषण अगोदर कोठे होणार होते?
#7. आसाम राज्यात पंचायत समितीला काय म्हणतात?
#8. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘सारस’ ह्या दुर्मिळ पक्षाची संख्या सर्वाधिक आहे?
#9. खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त आणी मकरवृत्त जातो?
#10. सलग 9 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले महाराष्ट्रातील खासदार कोण?
error: कृपया कॉपी करू नका, त्यापेक्षा लिंक शेयर करा !