MIDC Quiz 2 | MIDC Exam 2021 मध्ये विचारलेले प्रश्न उत्तरे | Mock Test 23
एमआयडीसी (MIDC) च्या 20 ऑगस्ट 2019 च्या पहिल्या सत्राचा जो पेपर झाला आहे त्या परीक्षेत जे काही प्रश्न विचारले होते त्यापैकी काही महत्त्वाचे प्रश्न इथे उत्तरासहित आपण घेत आहोत. तसेच येणाऱ्या पुढील सत्रातील प्रश्न देखील आपण MPSC Alert वर उत्तरासहित घेऊ. जरआपण ही परीक्षा दिली असेल तर ते प्रश्न कृपया इथे कमेंट करावे जेणेकरून पुढच्या वेळेस आपण उत्तरासहित ते प्रश्न इथे टाकू. येथे घेण्यात आलेले प्रश्न तसेच यापूर्वी प्रश्नमंजुषा द्वारे या साइटवर टाकलेल्या प्रश्नांचा चांगल्या प्रकारे सराव करावा. त्याचा आपल्याला येणाऱ्या प्रवेश परीक्षेत नक्कीच चांगला फायदा होईल.
#1. मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवाशर्थी व वेतनमान कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेले आहे.?
कलम 12(3) अंतर्गत सेवाशर्थी व वेतनमान देण्यात आलेले आहे.
#2. एलआयसी (LIC) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
#3. अमेरिकेचे 49 वे उपराष्ट्रपती कोण आहे.?
कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या आहे
जो बाईडन हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती असले तरी पूर्वी बराक ओबामा यांच्या काळात ते अमेरिकेचे 47 वे उपराष्ट्रपती होते.
#4. भारतात शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो.?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
#5. 'चाचा चौधरी' या कॉमिक बुकाचे लेखक कोण आहेत.?
या कॉमिक्स ची सुरुवात 1971 मध्ये प्राण कुमार शर्मा यांच्याद्वारे करण्यात आली होती.
#6. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे.?
भीमा नदीवर असलेल्या या धरणाला ‘भीमा डॅम’ असे सुद्धा म्हणतात.
<br /> सोलापुरातील ‘माढा’ तालुक्यात हे धरण आहे.
#7. खालीलपैकी कोणाला 2020 चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.?
यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
2020 मध्ये सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
#8. पॅराऑलम्पिकमध्ये पहिली तायकांदो खेळणारी भारतीय महिला कोण आहे.?
21 वर्षीय अरुणा ही पहिली भारतीय महिला आहे जीने तायकांडो या एथलेटिक प्रकारात भारताचे टोकियो पॅराऑलम्पिक मध्ये प्रतिनिधित्व केले.
#9. टोकियो ऑलम्पिक मध्ये किती भारतीय महिलांनी पदक मिळविले आहे.?
मीराबाई चानू (सिल्वर), पीव्ही सिंधू आणि लवलीना बॉर्गोहेन(ब्राँझ).