GK Quiz 15 | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच | Mock Test 29
#1. सरकारी मालकीच्या गेल (GAIL) लिमिटेड कंपनी मार्फत भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन प्लांट कुठे उभारण्यात येणार आहे.?
हा प्लांट मध्यप्रदेशातील ‘विजयपूर’ येथे उभारण्यात येणार आहे. ह्या प्लांटची शमता 10 MW असेल.
#2. कुणाची नुकतीच 'राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलिय न्यायाधिकरणाच्या' अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.?
न्या. अशोक भूषण हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. त्यांची नियुक्ती चार वर्षाच्या कालावधीसाठी असेल.
#3. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात.?
#4. खालीलपैकी कुणाच्या मते 1857 चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होय?
#5. राणीचा जाहीरनामा नुसार पहिला भारत मंत्री होण्याचा मान कोणाला मिळाला ?
#6. कोणती घोषणा अठराशे सत्तावनच्या उठावात प्रथमच देण्यात आली?
#7. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे सर्वप्रथम कोणी संबोधले?
#8. रेल्वेचे इंजिन तयार करण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
चित्तरंजन हे वेस्ट बंगाल मधील पश्चीम बर्धमन जील्ह्यात आहे. तिथे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स नावाचा इंजिन निर्मितीचा कारखाना आहे.
#9. खालीलपैकी पहिला अंतराळवीर कोण आहे ?
युरी गागारीन (रशिया)