Zilla Parishad Mock Test 1 | जिल्हा परिषद सराव प्रश्नासंच
Zilla Parishad Mock Test: स्पर्धा परीक्षार्थिसाथी अत्यंत महत्वाची असणारी जिल्हा परिषद भर्ती येणारा काळात घेण्यात येईल याचे संकेत नुकतेच ग्राम विकास विभागाने दिले आहे. भर्तीत भरण्यात येणार्या 30 पोस्टच पेपर पॅटर्न आणि त्याचा अभ्यासक्रम ग्राम विकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. आपण तो पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून बघू शकता.
मागील 5 वर्षापासून जिल्हा परिषद भर्ती झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे त्यामुळे या वेळेस भर्ती मोठी असेल यात शंका नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी अभ्यासाला सुद्धा लागले आहे. आपणही जोमात अभ्यास कराल यात शंका नाही. परंतु फक्त अभ्यासच आपल्याला ही परीक्षा पास करायला मदत करणार नाही. अभ्यास झाल्यावर सराव पेपर सोडवून पाहने खूप गरजेचे आहे. सराव पेपरची जास्तीत जास्त प्रॅक्टीस करणे महत्वाची आहे.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी जिल्हा परिषद पेपर पॅटर्नवर आधारित सराव प्रश्नसंच येथे उपलब्ध करून देत आहो. हे सर्व फ्री आहे त्यामुळं आपण हे नक्की सोडवून बघावे तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींनिसोबत शेयर करावे. तसेच अश्या प्रकरयच्या इतर मोकटेस्टचे विश्लेषण आम्ही युटुबवर टाकलेले आहे ते बघण्याकरिता येथे क्लिक करावे.
Solve Zilla Parishad Mock Test
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ब. बुध्दीमत्ता : 5 प्रश्न
क. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
Leaderboard: ZP Bharti 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |