[PDF] ZP Bharti 2023 Paper Pattern and Syllabus | ZP भर्ती पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम
ZP Bharti 2023 Paper Pattern and Syllabus: स्पर्धा परिक्षार्थिंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की लवकरच जिल्हा परिषद ची मोठी पदभरती होणार आहे. त्यासाठी लागणारा पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम ग्राम विकास विभागाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. नवीन पद्धतीत कोणते पदे असतील? त्यात त्यांचा पेपर पॅटर्न काय असेल? कोणत्या विषयाला किती मार्क असतील? कोणत्या विषयाचे किती प्रश्न येतील? आणि त्या प्रश्नांचा दर्जा काय असेल? त्याचप्रमाणे अभ्यासक्रमात कुठले टॉपिक आणि विषय आहे? ह्या सर्व बद्दलची अतिशय विस्तृत माहिती या पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जी आम्ही इथे खाली टाकलेली आहे.
2019 मध्ये जिल्हा परिषदची ऍड आली होती परंतु ती पदभरती काही झालेली नाही त्यामुळे असंख्य विद्यार्थी या भरतीची वाट पाहत बसले होते आणि आता ग्राम विकास विभागाने ही माहिती प्रसारित केल्याने विद्यार्थ्यांच्या अशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहे.. इथे ती अभ्यासक्रमाची पीडीएफ देण्याचे हेच कारण आहे की अभ्यास करण्यापूर्वी आपण सर्वांनी ती पीडीएफ नक्की पहावी, त्यात जो सिलॅबस दिलेला आहे त्याची प्रिंट काढून ठेवावी म्हणजे आपण तो सिलॅबस बघून, त्यातले टॉपिक बघून आपण त्याचा अभ्यास करू शकू जे विचारण्यात येणार आहे त्याचा आपण अभ्यास करू शकू आणि पेपरात जास्तीत जास्त मार्क घेऊ शकू.
कुठल्याही परीक्षेच्या अभ्यासक्रमाशिवाय त्याचा अभ्यास करणे म्हणजेच मूर्खपणा आहे कारण की त्यामुळे आपल्याला कोणतीच दिशा मिळत नाही परंतु जर आपल्याजवळ सिल्याबस असेल तर आपल्याला दिशा मिळते. आपल्याला माहीत असते की आपल्याला काय वाचायचा आहे? किती वाचायचे आहे? आणि तो अभ्यासक्रम बघून तुम्हाला कळेल की काय वाचायचे आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊन नक्कीच एखादी चांगली पोस्ट मिळवू शकता.
कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना डोळ्यासमोर सिल्याबस असणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्या अभ्यासक्रमात कोणते विषय दिलेले आहे? कोणते टॉपिक आहे? आणि कोणते नाही आहे हे माहीत असने गरजेचे असते.. त्यानुसार जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा कमी वेळात आपण जास्त मार्क्स मिळू शकू आणि पोस्ट काढायला हीच गोष्ट आपल्याला मदत करते.. त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्ही अभ्यासक्रमाची प्रिंट काढून ठेवा आणि ती प्रिंट आपल्या डोळ्यासमोर ठेवा.. जे गोष्टी सिलॅबस मध्ये आहेत त्याच गोष्टी वारंवार वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्या गोष्टी पक्के होईल आणि पेपरात आलं तर आपलं उत्तर चुकणार नाही. प्रत्येक पदासाठी इंग्लिश, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता ई. हे विषय आहे त्याचप्रमाणे काही पदासाठी तांत्रिक प्रश्न पण येणार आहे. तर ते किती प्रश्न असतील? त्यावर किती मार्क असेल? त्याची काठीने पातळी म्हणजेच दर्जा काय असेल? हे सगळे या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळून जाणार.. खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती डाऊनलोड करू शकता त्याचप्रमाणे हा लेख उपयुक्त वाटला तर तो इतर परीक्षाअर्थी पर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद !
Free Mock Test सोडवा : Click Here
ZP Bharti 2023 Paper Pattern and Syllabus
ह्या PDF मध्ये 30 पदांचा पेपर पॅटर्न दिला आहे परंतु फक्त उदाहरण म्हणून पहिले 5 पदाच्या पेपर पॅटर्नचा फोटो इथे टाकला आहे.

ह्या PDF मध्ये 30 पदांचा अभ्यासक्रम दिला आहे परंतु फक्त उदाहरण म्हणून पहिल्या 11 पदाच्या अभ्यासक्रमाचा फोटो इथे टाकला आहे.

सर्वाच्या सर्व 30 पदांचा पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम खालील डाऊनलोड बटनवर क्लिक करून डाउनलोड करा.
ZP 2023 पेपर पॅटर्न आणि आभासक्रम डाउनलोड करा
Free Mock Test सोडवा : Click Here