GK Quiz -7 | GK Practice Paper | Mock Test 10
#1. आशियाचा नोबेल समजला जाणारा रेमन मगसेसे अवार्ड कोणत्या देशातर्फे दिला जातो?
#2. गृह सोलर यंत्रणेसाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे निधी मिळविणारा पहिला देश कोणता?
#3. पहिली भारतीय महिला जिने महिलांची 'ब्रिटीश युवती गोल्फ स्पर्धा' जिंकली?
#4. LED स्ट्रीट लायीट आधारित 'रिश्ता' नावाचा नवीन उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केला आहे?
#5. International Youth day केव्हा साजरा केला जातो?
जागतिक युवक दिन : 12 ऑगस्ट
भारतात युवक दिन हा ’12 जानेवारीला’ साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य
#6. कोणत्या भारतीय शहराला 'वर्ड सिटीज टुरीझम फेडरेशन'चा पहिला भारतीय सदस्य होण्याचा मान मिळाल आहे?
#7. भूकंप येण्याआधी सावध करणारी यंत्रणा सर्वप्रथम कोणत्या राज्यात बसविण्यात आली आहे?
हि यंत्रणा भूकंप येण्याआधी 1 ते 40 सेकंद अगोदर भूकंपाचा इशारा देते.
#8. Farthest Field: An Indian story of second world war ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
#9. देशातील पहिला 'डिफेन्स इंडस्ट्रीयल पार्क' कोणत्या शहरात होत आहे?
ओट्टापल्लम हे केरळ मधील पलक्कड जिल्ह्यात आहे.
केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना.
60 एकर जागेत हा प्रकल्प आहे.
#10. 29 ऑगस्ट हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो.
29 ऑगस्ट हा दिवस हॉकीच जादुगार मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्म दिवस आहे.