History Quiz 6 | History Questions and Answers in Marathi | Mock Test 63
History Questions and Answers in Marathi brings History Based Questions for MPSC Rajyaseva, Combine as well as Police Recruitment, ZP Recruitment, Talathi Recruitment etc are asked in the exam, so it is beneficial to solve the History Quiz i.e. Mock Test after studying Subject. So below we have given history based questions and answers, Practise it! Other subject based quizzes are available on this MPSC site. Solve that to.
Let us know by commenting about the questions.
इतिहासावर आधारित प्रश्न MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेत विचारले जातात त्यामुळे त्याचा आभास करणे आणि अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही इतिहासावर आधारित प्रश्न उत्तरे टाकलेले आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित प्रश्नमंजुषा ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.
Solve History Questions and Answers in Marathi
#1. राष्ट्रीय काँग्रेसचे 1 ले अधिवेशन मुंबईत पार पडले त्या अधिवेशनास सुरुवात ...............या तारखेस झाली .
#2. ..................यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जात होते ?
#3. खालीलपैकी कोण अनुशीलन समितीशी संबंधित होते ?
#4. मित्रमेळा ' संघटनेबाबत सत्य विधान / ने अभ्यासा : (अ) 1900 साली सुरू करण्यात आली. (ब) 1904 साली नाव बदलण्यात आले.
#5. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने कर्झन वायली चा खून कोणत्या वर्षी केला ?
#6. "राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे आणि म्हणून मुस्लिमांनी त्यापासून दूर राहावे" असे कोणी मत मांडले ?
#7. सत्य विधान/ने ओळखा : (अ) भारत सेवक समाजाच्या सदस्यांना होमरुळ लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती. (ब) जवाहरलाल नेहरू होमरुळ लीगचे सदस्य होते.
#8. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1922 च्या अधिवेशनाबाबत सत्य विधान/ने ओळखा : (अ) गया या ठिकाणी पार पडले. (ब)सेक्रेटरी मोतीलाल नेहरू होते.
अध्यक्ष: चित्तरंजन दास