ZP Mock Test 4 | ZP Bharti Question and Answer | ऑनलाइन सोडवा
ZP Bharti Question and Answer: स्पर्धा परीक्षार्थिसाथी अत्यंत महत्वाची असणारी जिल्हा परिषद भर्ती येणारा काळात घेण्यात येईल याचे संकेत नुकतेच ग्राम विकास विभागाने दिले आहे. भर्तीत भरण्यात येणार्या 30 पोस्टच पेपर पॅटर्न आणि त्याचा अभ्यासक्रम ग्राम विकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. आपण तो पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून बघू शकता.
मागील 5 वर्षापासून जिल्हा परिषद भर्ती झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे त्यामुळे या वेळेस भर्ती मोठी असेल यात शंका नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी अभ्यासाला सुद्धा लागले आहे. आपणही जोमात अभ्यास कराल यात शंका नाही. परंतु फक्त अभ्यासच आपल्याला ही परीक्षा पास करायला मदत करणार नाही. अभ्यास झाल्यावर सराव पेपर सोडवून पाहने खूप गरजेचे आहे. सराव पेपरची जास्तीत जास्त प्रॅक्टीस करणे महत्वाची आहे.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी जिल्हा परिषद पेपर पॅटर्नवर आधारित सराव प्रश्नसंच येथे उपलब्ध करून देत आहो. हे सर्व फ्री आहे त्यामुळं आपण हे नक्की सोडवून बघावे तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींनिसोबत शेयर करावे. तसेच अश्या प्रकरयच्या इतर मोकटेस्टचे विश्लेषण आम्ही युटुबवर टाकलेले आहे ते बघण्याकरिता येथे क्लिक करावे.
Solve ZP Bharti Question and Answer
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
——————————————————————
सूचना :
1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. वेळ : 30 मिनिटे.
3. एकूण प्रश्न : 20
अ. गणित : 5 प्रश्न
ब. बुध्दीमत्ता : 5 प्रश्न
क. सामान्य ज्ञान : 5 प्रश्न
ड. मराठी व्याकरण : 5 प्रश्न
4. निगेटिव्ह मार्किंग नाही.
5. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Quiz Summary वर क्लिक करून Finish Quiz वर क्लिक करावे.
6. आपला स्कोअर, लिस्ट मध्ये दिसण्यासाठी आपले नाव टाकून सबमीत करावे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
जर तुमच्या स्कोअर :
90% + = अतिशय उत्तम
81% ते 90% = उत्तम
71% ते 80% = छान
55% ते 70% = अभ्यास वाढविण्याची गरज आहे.
54% पेक्षा कमी = अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.View Questions वर क्लिक करून बघू शकता की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आहे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही ?
-
Question 2 of 20
2. Question
तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना ………………. म्हणतात ?
-
Question 3 of 20
3. Question
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहेत ?
-
Question 4 of 20
4. Question
मराठी वर्णमालेत एकुण किती वर्ण आहेत ?
-
Question 5 of 20
5. Question
मराठी भाषेत एकूण …………….. स्वर आहेत ?
-
Question 6 of 20
6. Question
A speech made without preparation (One word substitute)
-
Question 7 of 20
7. Question
One who poses to be better than what he really. (One word substitute)
-
Question 8 of 20
8. Question
At the very prime stage of his life he reached the zenith of power.
Identify the correct meaning of the Bold Word. -
Question 9 of 20
9. Question
Choose the correct meaning of the word ‘uninhabitable’
-
Question 10 of 20
10. Question
The old house has OUTLAST the war.
Select the correct phrase for the Bold word. -
Question 11 of 20
11. Question
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिणवाहिनी आहे?
-
Question 12 of 20
12. Question
भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ?
-
Question 13 of 20
13. Question
ब्रिटिश सरकारने भारतातील कोणती संस्था स्थापित केली आहे?
-
Question 14 of 20
14. Question
एका ओव्हरात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
-
Question 15 of 20
15. Question
‘चेन्नई ओपन 2022’ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
-
Question 16 of 20
16. Question
एका वर्गातील 30 कि.ग्रॅ. वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेंव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 कि.ग्रॅ. ने वाढले, तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती ?
-
Question 17 of 20
17. Question
70 – 10 × 4 + 4 × 5 =
-
Question 18 of 20
18. Question
द.सा.द.शे. 13% दराने 2200 रु. मुद्दलाची 3630 रु रास होण्यासाठी किती वर्ष लागतील ?
-
Question 19 of 20
19. Question
एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सें.मी. आहे. 120 सें.मी. सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला. आता वर्गातील विद्यार्थ्याची सरासरी उंची काय असेल ?
-
Question 20 of 20
20. Question
सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेंव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती ?
Leaderboard: ZP Bharti 4
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||