Geography Quiz 6 | Geography MCQ in Marathi | Mock Test 49
भूगोलावर आधारित Geography Quiz in Marathi ही सराव परीक्षा MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Geography चा अभ्यास आणी अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Geography online test in marathi ही भूगोलावर आधारित प्रश्न मंजूषा टाकलेली आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
सोबतच MPSC Alert तर्फेच Spardhankur – स्पर्धांकुर नावाचे यूट्यूब चॅनेल चालविल्या जाते जेथे आम्ही आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विषयावर सखोल मार्गदर्शन करतो, त्यामुळे आमच्या स्पर्धांकुर ह्या युट्यूब चॅनेलल एकदा नक्की भेट द्यावी.
Solve Geography Quiz in Marathi
#1. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते.?
#2. जेजुरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
#3. गरबा लोककला नृत्य ___ राज्याचे लोकनृत्य आहे?
#4. जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे ?
#5. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते?
#6. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?
#7. कोणत्या मृदेस लेटराईट मृदा म्हणतात?
ही मृदा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
#8. उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
गोरखपुर – उत्तरपूर्व रेल्वे
जबलपुर – पश्चिम मध्य रेल्वे
दिल्ली – उत्तर रेल्वे