Arogya Vibhag Previous Question Paper with Answer Part 2
Arogya Vibhag Previous Question Paper with Answer Download PDF | 24 October 2021 रोजी झालेला पेपर | Part 2
24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळच्या सत्रात ‘गट- क’ साठी झालेला हा पेपर आणि त्यातील सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न आम्ही येथे उत्तरसहित उपलब्ध करून दिले आहे. आरोग्य विभागाच्या उत्तर तालिकेनुसार उत्तरे येथे स्पष्टीकरणासहित दिली आहे तरी कृपया सर्वांनी हे सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न बघावे.
हे 25 प्रश्न 2 भागात विभागले आहे. हा दूसरा भाग आहे.
जर आपण पहिला भाग नसेल सोडवला तर खालील लिंकवरून आधी पहिल्या भागातले प्रश्न बघून घ्या.
पहिल्या भागाची लिंक:
Arogya Vibhag Group C Question Paper: Part 1 सोडवा
#1. ‘म्युकरमायकोसिस’ हा आजार कशामुळे होतो?
#2. कोविड विषाणूचा ‘डेल्टा’ हा उपप्रकार सर्वप्रथम कोणत्या देशात आढळून आला?
#3. कोविड आजाराच्या पुढे 19 हा अंक का लिहिला जातो?
#4. केळी या पिकाचे शास्त्रीय नाव _____ आहे.
#5. आंबेडकर यांनी नेतृत्व केलेल्या चळवळींना त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. (अ.) काळाराम मंदिर सत्याग्रह (ब.) चवदारतळे सत्याग्रह (क.) मनुस्मृती दहन (ड.) धर्मांतर चळवळ
ब. चवदारतळे सत्याग्रह (20 मार्च 1927)
क. मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927)
अ. काळाराम मंदिर सत्याग्रह (3 मार्च 1930)
ड. धर्मांतर चळवळ (14 ऑक्टोबर 1956)
#6. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो?
#7. नागरिकत्व कायदा 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते? (अ.) जन्माने नागरिकत्व (ब.) नोंदणीद्वारे नागरिकत्व (क.) स्वीकृतीने नागरिकत्व (ड.) क्षेत्र विलीनीकरणाने नागरिकत्व
#8. खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समान असते?
#9. महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
#10. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
#11. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व बॅलेट वर ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (NOTA) हे बटन प्रथम कोणत्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आले?
1. प्रथम छत्तीसगडला स्थानिक स्वराज संस्थेत वापर
2. 2013- 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत वापर
(छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि मध्यप्रदेश)
3. 2014- लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारतभर वापर
#12. आरक्षणावर 50% ची मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे?
#13. खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तळी व तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो?
#14. सेलम, कृष्णा, टिपूरपेटा, राजापुरी ही नावे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या कोणत्या पिकाच्या जातीची आहे?
#15. कोविड 19 या आजाराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरात झाली?
Results
संपूर्ण प्रश्न आणी त्याची उत्तरे: Download PDF