Arogya Vibhag Group C Question Paper with Answer Part 1
Arogya Vibhag Group C Question Paper with Answer Download PDF | 24 October 2021 रोजी झालेला पेपर | GK Part 1

24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळच्या सत्रात ‘गट- क’ साठी झालेला हा पेपर आणि त्यातील सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न आम्ही येथे उत्तरसहित उपलब्ध करून दिले आहे. आरोग्य विभागाच्या उत्तर तालिकेनुसार उत्तरे येथे स्पष्टीकरणासहित दिली आहे तरी कृपया सर्वांनी हे सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न बघावे.
हे 25 प्रश्न 2 भागात विभागले आहे. हा पहिला भाग आहे.
#1. 'बी.सी.जी.' ही प्रतिबंधक लस कोणत्या आजारासाठी आहे?
#2. पुढीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे?
#3. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले?
#4. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
जलाशयाचे नाव: शिवसागर, जिल्हा: सातार
#5. _________ हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या बनावट वेबसाइटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ई-मेल्स पाठविले जातात.
#6. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
#7. 'डी.बी.टी.' हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे?
#8. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 'डी.एस.सी' ही पदवी कोणत्या शोध प्रबंधाबद्दल मिळाली?
DSC= Doctorate of Science
#9. भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे 'झिरो माईल' हे स्थान कोणत्या शहरात आहे?
नागपुर हे ठिकाण देशाच्या मध्यभागी आहे.
#10. Covid-19 या आजाराच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते?
RT PCR= Reverse transcription polymerase chain reaction
Results
दुसर्या भागाची लिंक खाली दिली आहे.
Arogya Vibhag Group C Question Paper: Part 2 सोडवा
संपूर्ण प्रश्न आणी त्याची उत्तरे: Download PDF