Constitution Quiz 1 in Marathi | Mock Test 6
#1. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हनन झाले असता ते कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात?
#2. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यावर बंदी कोणत्या कलमान्वये घालण्यात आली आहे?
#3. आणीबाणीच्या काळात कोणत्या कलमान्वये प्राप्त झालेले अधिकार स्थगित करता येत नाही?
#4. राज्यघटनेतील कोणत्या भागाला 'भारताचा म्याग्नाकार्टा' असे म्हणतात?
#5. चुकीचे विधान ओळखां. (अ.) मुलभूत अधिकार हे नकारात्मक असतात (ब.) मार्गदर्शक तत्वे ही सकारात्मक असतात (क.) मुलभूत अधिकार न्यायप्रविष्ट नाही (ड.) मार्गदर्शक तत्वाचा उद्देश राजकीय लोकशाही निर्माण करने हा असतो. (इ.) मार्गदर्शक तत्वे ही राज्यासाठी असतात.
मुलभूत अधिकार न्यायप्रविष्ट आहे.
मार्गदर्शक तत्वाचा उद्देश ‘आर्थिक आणी सामाजिक’ लोकशाही निर्माण करने हा असतो.
#6. संसदेत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो?
#7. कोणतेही विधेयक धनविधेयक आहे कि नाही हे ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे?
#8. कॅग चा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कुणाची असते?
#9. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना साविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे?
#10. इतर मागासवर्गीयांसाठी (O.B.C.) कोणत्या कलमांतर्गत आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे?
Results
==============================
आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ‘स्पर्धांकुर‘ नावाचे युट्यूब चॅनेल तसेच ‘स्पर्धा परीक्षा माहिती मंच ‘ नावाचे फेसबुक पेज आणि ‘MPSC संपूर्ण तयारी‘ नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.
युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]
टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी
फेसबुक पेज:- स्पर्धा परीक्षा माहिती मंच
टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC
जॉब अलर्ट वेबसाइट :- My Desi Job
very nice
धन्यवाद अजय.
व्यवस्थापक,
MPSC Alert
खूपच छान ……
सर
ह्या मध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल तर, खूपच छान होईल.