MPSC बद्दल 7 महत्वाच्या बाबी

MPSC राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते.

भारतीय राज्यघटनेच्या 'अनुच्छेद ३१५' अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

MPSC मधून फक्त वर्ग- 1 चीच नाही तर वर्ग -२वर्ग-३ ची पदे सुद्धा भरली जातात.

यातून भरले जाणारे सर्वात मोठे आणि महत्वाचे पद आहे 'उपजिल्हाधिकारी'.

स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: हे MPSC चे ब्रीदवाक्य असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 

सध्या श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे MPSC चे अध्यक्ष आहे. 

MPSC चा अभ्यास, स्टडी मटेरियल, मॉक टेस्ट साथी खालील लिंकला भेट द्या