ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | Thane DCC Bank Recruitment 2025
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (Thane DCC Bank Recruitment 2025) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. त्याच प्रमाणे परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या वेबसाईट वरील मॉक टेस्ट नक्की सोडवा.
भरती तपशील (Thane DCC Bank Recruitment 2025)
- बँकेचे नाव: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC Bank)
- भरती वर्ष: 2025
- पदाचे नाव: विविध पदे (ज्यू, बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहनचालक इ.)
- जाहिरात क्रमांक: उपलब्ध
- एकूण जागा: 165 पदे
शैक्षणिक पात्रता
- ज्यू, बँकिंग असिस्टंट : पदवीधर (किमान 50% गुणांसह) व MSCIT
- शिपाई: 8 वि पास
- सुरक्षारक्षक: 8 वि पास
- वाहनचालक: 8 वि पास व चारचाकी वाहन परवाना
- संगणकाचे ज्ञान आवश्यक
- संबंधित बँकिंग अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा
- ज्यू, बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहनचालक : 21 ते 38 वर्षे
निवड कार्यपद्धती
- १. ऑनलाईन परिक्षा
- २. कागदपत्र पडताळणी
- ३. मुलाखत
परिविक्षाधीन कालावधी (Probation Period)
- 1 वर्ष
परीक्षा शुल्क
- ज्यू, बँकिंग असिस्टंट: Rs. 944/-
- शिपाई: Rs. 590/-
- सुरक्षारक्षक: Rs. 590/-
- वाहनचालक: Rs. 590/-
अर्ज प्रक्रिया
- संकेतस्थळावर अर्ज भरणे : 18.08.2025 ते 29.08.2025 रोजी साय. 5 वाजेपर्यंत
- परीक्षाशुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक : 29.08.2025 रोजी साय. 5 वाजेपर्यंत
- ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक : बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
- ऑनलाईन परीक्षा दिनांक : बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
- कागद पडताळणी व मुलाखत : बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
ऑनलाईन अर्ज भरा : Apply Online
संपूर्ण जाहिरात बघा : Download Full Adv.

