भारतातील बँकेची रचना | Structure of Indian Banking System
भारतातील पहिली बँक ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ 1770 ला इंग्रजांच्या वतीने सुरु करण्यात आली. त्यानंतर भारतातच बऱ्याच बँकेची स्थापना झाली. आज भारतातील सर्वच बँका ‘रिझर्व बँकेच्या (RBI)‘ अधिपथ्याखाली येतात. ती रचना कश्या प्रकारची आहे, त्यातील स्तर कोणकोणते इत्यादी बद्दल माहिती जाणुन घेण्याकरिता खालील विडीयो नक्की पहावा हि विनंती.
why schedule and non schedule bank