Science Quiz 2 | सामान्य विज्ञानावर आधारित प्रश्नासंच | Mock Test 46
सामान्य विज्ञानावर आधारित Science Quiz in Marathi ही सराव परीक्षा MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Science चा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Science online test in marathi ही विज्ञानावर आधारित प्रश्न मंजूषा टाकलेली आहे. आपण त्याचा आभ घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MPSC साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.
सोबतच MPSC Alert तर्फे Spardhankur – स्पर्धांकुर नावाचे YouTube Channel चालविल्या जाते जेथे आम्ही आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विषयावर सखोल मार्गदर्शन करतो, त्यामुळे आमच्या स्पर्धांकुर ह्या युट्यूब चॅनेलल एकदा नक्की भेट द्यावी.
Solve Science Quiz in Marathi
सूचना :- आधी सर्व प्रश्नावर ‘टिक’ करून नंतरच ‘Finish’ वर क्लिक करा.