GK Quiz 6 | GK सराव प्रश्नउत्तरे | Mock Test 8
#1. भारतातील पहिला बायोडीझेल प्लांट कोठे सुरु झाला आहे?
काकीनाडा हे आंध्रप्रदेश मध्ये आहे.
#2. देशातील पहिले बायोटेक शहर कोणते?
#3. देशात National Research Centre on Camel कोठे आहे?
#4. महाराष्ट्रात ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ कुठे आहे?
#5. सर्वप्रथम राष्ट्रपती शासन कोणत्या राज्यात लागू झाले?
#6. बांग्लादेशात ‘गंगा’ नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
#7. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ‘दुधा-तुपाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो?
#8. नवीन कंपनी कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
1956 च्या जागी आता 2013 चा कंपनी कायदा लागू झाला आहे.