[PDF] समाजसुधारकांची वृत्तपत्रे व संपादक | Newspapers and Their Editors
समाज सुधारक हा इतिहासातील अत्यंत महत्वाचा विषय आहे. परीक्षेत त्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे तसेच पुस्तके हे देखील महत्वाचे आहे. आज आपण इथे त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे बघणार आहो. जास्तीत जास्त माहिती इथे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे जर काही सुटले असल्यास कृपया खाली कमेंट करून कळवावे. तसेच ही माहिती आम्ही pdf स्वरूपात देखील उपलब्ध करून दिलेली आहे. ती डाउनलोड करून आपण आपल्या संग्रही ठेवू शकता. अश्याच प्रकारच्या महितीकरिता आमच्या ‘स्पर्धांकुर‘ या युट्यूब चणेलला नक्की भेट द्या.
Newspapers and Their Editors is a very important topic in history. It is often asked questions in exams. Newspapers as well as books started by him are also important. Today we are going to see the newspapers started by him here. We have tried to provide maximum information here if anything is missing please comment below. We have also provided this information in pdf format. You can download it and keep it in your archive.
Newspapers and Their Editors
1) दर्पण – बाळशास्त्री जांभेकर – 6 जानेवारी 1832
2) दिग्दर्शन (मासिक) – बाळशास्त्री जांभेकर – 1840
3) प्रभाकर (साप्ताहिक) – भाऊ महाराज
4) हितेच्छू (साप्ताहिक) – लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
5) काळ (साप्ताहिक) – शी.म.परांजपे
6) स्वराज्य पत्र (साप्ताहिक) – शी.म.परांजपे
7) केसरी – लोकमान्य टिळक
8) मराठा (इंग्रजी साप्ताहिक) – लोकमान्य टिळक
9) दिंनबंधू (साप्ताहिक) – कृष्णाराव भालेकर
10) समाज स्वास्थ (मासिक) – रघुनाथ धोंडो कर्वे
11) विध्यर्थी (मासिक) – साने गुरुजी
12) कॉग्रेस (साप्ताहिक) – साने गुरुजी
13) साधना (साप्ताहिक) – साने गुरुजी
14) शालापत्रक – कृष्णशास्त्री चिपळूणकर
15) उपासना (साप्ताहिक) – वी.रा.शिंदे
16) सुबोध पत्रिका – प्रार्थना समाज
17) महाराष्ट्र धर्म (मासिक) – आचार्य विनोबा भावे
18) मानवी समता – महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
19) सुधारक (साप्ताहिक) – आगरकर
20) बहिष्कृत भारत (पाक्षिक) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
21) मूकनायक (पाक्षिक) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
22) जनता (प्रबुध्द भारत) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
23) समता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
24) मानवता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
25) बहिष्कृत मेळा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
26) सार्वजनिक सभा (त्रैमासिक) – न्या. महादेव गोविंद रानडे
27) इंदुप्रकाश – महादेव गोविंद रानडे
28) हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) – लाला हरदयाळ
29) श्रद्धा (साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
30) विजय (साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
31) अर्जुन (साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
32) सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
33) वंदे मातरम – अरविंद घोष
34) पंजाबी पिपल्स – लाला लजपतराय
35) नॅशनल हेरॉल्ड – पंडित जवाहरलाल नेहरू
36) फॉरवर्ड (मासिक) – सुभाषचंद्र बोस
37) इंडियन सोशॉलिस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
38) रास्त गोफ्तर – दादाभाई नौरोजी
39) व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी
40) बंगाली – सुरेंद्र नाथ बनर्जी
41) इंन्डीपेन्डस इंडिया – मानवेंद्रनाथ रॉय
42) द व्हेगाड – मानवेंद्रनाथ रॉय
43) उद्बोधक (बंगाली) – स्वामी विवेकानंद
44) प्रबुद्ध भारत (इंग्रजी) – स्वामी विवेकानंद
45) नवजीवन (गुजराती साप्ताहिक) – महात्मा गांधी
46) हरिजन – महात्मा गांधी
47) यंग इंडिया – महात्मा गांधी
48) इंडियन ओपीनियन – महात्मा गांधी
49) मिरत-उल-अखबर – राजा राममोहन रॉय
50) समाचार चंडिका – राजा राममोहन रॉय
51) बेगॉल हेरॉल्ड – राजा राममोहन रॉय
52) संवाद कौमुदी– राजा राममोहन रॉय
53) कैवारी – भास्कर जाधव
54) भाषांतर (मासिक) – वि. का. राजवाडे
55) मराठवाडा – सदाशिव विश्वनाथ पाठक
56) महाराष्ट्र केशरी – डॉ. पंजाबराव देशमुख
57) अखंड भारत – भाई महादेवराव बागल
58) शतपत्रे – गोपाळ हरी देशमुख
59) टाईम्स ऑफ इंडिया – रॉबर्त नाईट
60) हितवाद – गोपाळ कृष्णा गोखले
61) युगांतर – भूपेंद्र दत्त