Current Affairs Quiz 1 | चालू घडामोडीवर आधारित प्रश्नसंच | Mock Test 26
This MPSC Current Affairs Questions in Marathi are helpful for those who prepare for MPSC Sti, Psi, ZP, Police bharti, Mhada Exams. We have collection data from all current events. On this MPSCAlert.com you will get lots of Quiz to Solve. Its Free. Practice It.
MPSC Current Affairs Questions in Marathi ही प्रश्नमंजूषा खास चालू घडामोडीवर आधारित घटकांवर बनविण्यात आली आहे. MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या दृश्रिकोणातून ‘चालू घडामोडी’ हा फार महत्वाचा विषय आहे. MPSCAlert.com वर भरपूर प्रश्न मंजूषा टाकलेल्या आहे. त्या सर्व फ्री आहे. कृपया आपण सर्वांनी त्याचा सराव करावा.
#1. नुकतीच कुणाची दिल्ली सरकारद्वारे 'देश के मेंटर्स' कार्यक्रमाचा ब्रँड अँबेसेडोर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.?
#2. कोल इंडियाच्या अंडरग्राऊंड माईन मध्ये काम करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे.?
पहिली महिला इंजिनियर जी अंडरग्राउंड जाऊन काम करते.
ती झारखंड ची असून सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेडच्या नॉर्थ करणपुरा येथील ‘चुरी’ येथे तिची पोस्टिंग आहे.
#3. इस्रो तर्फे डिसेंबर 2021 मध्ये अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या महिला रोबोटचे नाव काय आहे.?
हे रोबोट इस्रो तर्फे विकसित करण्यात आले आहे.
ISRO:
मुख्यालय: बेंगलोर
स्थापना: 15 ऑगस्ट 1969
सध्याचे चेअरमन: के सीवन
#4. कुणाची नुकतीच 'इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हटायझर'च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.?
मुख्यालय: मुंबई
#5. भारताच्या 'राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेच्या' ब्रँड ॲम्बेसिडर पदी कोणत्या अभिनेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.?
Basketball Federation of India:-
मुखयालाय: नवी दिल्ली
स्थापना: 1950
सध्याचे चेयरमन: के. गोविंदराज
#6. कताच कोणत्या राज्याच्या काकडीला जीआय (G I)टॅग मिळाला आहे.?
नागालँडच्या ‘गोड काकडीला’ नुकताच भौगोलिक निर्देशांक (G I) प्राप्त झाला आहे.
राज्यपाल: जगदीश मुखी
मुख्यमंत्री: नेफिओ रिओ
#7. आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
‘आंतरराष्ट्रीय अनुवादक महासंघा’मार्फत 1953 मध्ये सदर देण्याची स्थापना करण्यात आली होती.
‘अनुवादात संयुक्त’ ही यंदाच्या 2021 सालच्या आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाची थीम आहे .
#8. 'द बॅटल ऑफ रेझंला' (The Battle of Rezang) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे ते लेखक कोण आहे?
ह्या पुस्तकात 120 भारतीय सैनिकांच्या कथेचे वर्णन केले आहे
पेंग्विन रँडम हाऊस मार्फत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
#9. नुकतेच कोणी एनसीसीचे (NCC) महासंचालक पद स्वीकारले आहे.?
पूर्वीचे महासंचालक: ले. तरुण कुमार
NCC स्थापना: 1948
मुख्यालय: नवी दिल्ली
#10. नुकत्याच कोणत्या क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली?
मोईन अलीने 64 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
कसोटी कारकिर्दीत त्याने 195 बळी आणि 5 कसोटी शतके केली आहे.