GK Quiz 19 | for ZP, Police Bharti, MPSC Combine | Mock Test 34
#1. ‘भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यात आहे.?
#2. रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले.?
राष्ट्रीयकरण: 1 जानेवारी 1949
स्थापना: 1 एप्रिल 1935
मुख्यालय: मुंबई
पहिले गव्हर्नर: ओसबोर्न स्मित
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास (25वे)
#3. लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला?
भारतरत्न- 2001
पद्मविभूषण- 1999
दादासाहेब फाळके पुरस्कार- 1989
पद्मभूषण- 1969
#4. 4G स्पेक्ट्रम मध्ये ‘G’ हे काय असते?
#5. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
इंद्रावती नॅशनल पार्क छत्तीसगडमधील ‘बिजापूर’ जिल्ह्यात आहे.
हे राष्ट्रीय उद्यान ‘वाइल्ड एशियन बफेलो’ साठी प्रसिद्ध आहे.
#6. ‘स्टरलाईट कॉपर प्लांट’ कोणत्या राज्यात आहे?
भारतातील सर्वात मोठा कॉपर प्लांट असलेला हा प्लांट तमिळनाडूतील ‘टूथुकुडी’ येथे 1998 ते 2018 दरम्यान चालवण्यात आला होता.
मार्च 2018 मध्ये तमिळनाडू गव्हर्मेंटने हा प्लांट बंद केला आहे.
#7. कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्याकरिता ‘नियो- 01’ नामक एक उपक्रम प्रक्षेपित केला आहे?
हा तीस किलो वजनाचा रोबोट प्रोटोटाइप असून अंतराळातील कचरा साफ करण्याकरिता त्याचा उपयोग होणार आहे.
#8. राष्ट्रीय लघुउद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
भारतातील लघु उद्योगांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
#9. ब्ल्यूटूथ द्वारे किती अंतरावर डेटा पाठवता येऊ शकतो?
ब्लूटूथ ही शॉर्ट रेंज वायरलेस टेक्नॉलॉजी आहे ची डेटा एक्सचेंज साठी वापरली जाते.
#10. ‘रंधा’ धबधबा कोणत्या राज्यात आहे?
हा धबधबा प्रवरा नदीवर आहे. अहमदनगर जिल्ह्यात असणारा हा धबधबा महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा हा धबधबा आहे