MCQ on Library Science 2 | Mock Test on Granthalay Librarian DMER
Mock Test on Granthalay Librarian. Directorate of Medical Education and Research (DMER) has announced the recruitment of Librarian, Library Assistant, Assistant Librarian, Cataloguer etc. These are very good posts as a job and belongs to Pay scale S-14 to S-6. For all these posts, a B.Lis degree, D.Lis diploma or C.Lis i.e. certificate in Library Science are required. Along with this, questions based on Library Science will be asked in that exam. Therefore, we are providing it to you MCQ on Library Science, so you should take advantage of it.
Mock Test on Granthalay Librarian. Department of medical education and research (DMER) मध्ये ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, ई. जागेची भरती निघालेली आहे. ही नौकरी करण्याच्या उद्देशाने अतिशय चांगली पदे असून त्यात S-14 ते S-6 पर्यन्त ची पदे आहे. या सर्व पदासाठी ग्रंथालय शास्त्रातील पदवी, पदविका तसेच सर्टिफिकेट मागितले आहे. त्याच बरोबर त्या परीक्षेमधे ग्रंथालय शास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे आपल्याला MCQ mock test स्वरूपात उपलब्ध करून देत आहो त्याचा आपण लाभ घ्यावा.
Solve Mock Test on Granthalay Librarian
#1. अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून कोणते ग्रंथालय ओळखले जाते?
ह्या ग्रंथालयाची स्थापना सन 1800 मध्ये झाली असून ती वॉशिंग्टन डीसी या शहरात आहे.
#2. इंग्लंडचे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून कोणते ग्रंथालय ओळखले जाते?
या ग्रंथालयाची स्थापना 1973 सालची आहे. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये ब्रिटिश म्युझियम ग्रंथालय, राष्ट्रीय मध्यवर्ती ग्रंथालय विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय देवघेव ग्रंथालय तसेच ब्रिटिश राष्ट्रीय सूची सेवा संस्था मर्यादित अशी चार प्रमुख परंतु वेगळी ग्रंथालय अस्तित्वात होती. ही चारही ग्रंथालय स्वतंत्रपणे काम करत होती. 1972 मध्ये ब्रिटनच्या संसदेत कायदा संमत करून या चारही ग्रंथालयाचे एक राष्ट्रीय ग्रंथालय बनवण्यात आले.
#3. रशियाचे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून कोणते ग्रंथालय ओळखले जाते?
1862 मध्ये हे ग्रंथालय सुरू झाले जे मॉस्को या शहरात आहे.
#4. डेव्हिड ससून मेकॅनिक इन्स्टिट्यूट’ हे कोणत्या तांत्रिक कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेले ग्रंथालय होते?
#5. खालीलपैकी कोणते ग्रंथालय ‘मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट’ ची ग्रंथालय या प्रकारात मोडते?
#6. भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम सार्वजनिक ग्रंथालय कायदा मंजूर केला आहे
तमिळनाडू पब्लिक लायब्ररी ऍक्ट 1948. डॉक्टर शिरा रंगनाथन आणि मद्रास ग्रंथालय संघ यांनी हा कायदा मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
#7. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
या कायद्याअंतर्गत एक राज्य म मध्यवर्ती ग्रंथालय आणि प्रत्येक महसुली विभागासाठी शासकीय विभागीय ग्रंथालय राहतील याशिवाय खाजगी अनुदान प्राप्त ग्रंथालय राहतील.



