GK Quiz 18 | सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नासंच | Mock Test 33
#1. भारतात सर्वात प्रथम मेट्रो कोणत्या शहरात धावली.?
कलकत्तामध्ये 24 ऑक्टोबर 1984 ला भारतातील पहिली मेट्रो धावली.
#2. भारतातील पहिली महिला बँक कोठे स्थापन करण्यात आली होती.?
पहिली महिला बँक:- भारतीय महिला बँक
स्थापना: 19 नोव्हेम्बर 2013, मुंबई