MIDC Quiz 1 | MCQ on MIDC Act in Marathi | Mock Test 22
MIDC Act 1961 हा एमआयडीसी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. प्रत्येक पदासाठी 10 प्रश्न या कायद्यातून विचारले जाणार आहे आणि हा कायदा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासला तर यावर आधारित जे पण प्रश्न आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकाल आणि नक्कीच पोस्ट काढायला तुम्हाला मदत होईल. ह्या कायद्यासंबंधी बरेचसे प्रश्न आम्ही MPSC Alert येथे आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. आपण ते प्रश्न सोडवून त्याचा नियमित अभ्यास करावा त्याचप्रमाणे ही प्रश्नमंजुषा इतरांसोबत शेअर करावी जेणेकरून ह्या प्रश्नमंजुषा त्यांना पण फायदा होईल. परीक्षेकरता संपूर्ण कायदा न वाचता फक्त त्यातील महत्त्वाच्या बाबींवर आधारित जर तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास केला तरी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तुम्ही योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकाल आणि प्रश्न सोडवू शकाल.
—————————————————————————-
—————————————————————————-
#1. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे.?
#2. महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळ ऍक्ट 1961 ला राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली.?
हा अधिनियम 1961 चा आहे आणि याला राष्ट्रपतीद्वारे मान्यता 1962 मध्ये देण्यात आली होती.
#3. MIDC ऍक्ट 1961 मध्ये किती कलमे आणि भाग आहेत.?
#4. एखाद्या क्षेत्राला 'औद्योगिक क्षेत्र' म्हणून कोण जाहीर करू शकतो.?
#5. MIDC चा पदसिद्ध सचिव कोण असतो.?
#6. औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना MIDC Act 1961 अंतर्गत कोणत्या कलमानुसार केली जाते.?
भाग 2 मधील ‘कलम 3’ अंतर्गत राज्य शासनाला राज्यात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचे अधिकार आहे.
#7. MIDC चे सध्याचे अध्यक्ष (Chairman) कोण आहेत.?
उदय सामंत हे सध्या राज्य सरकारमध्ये उद्योग मंत्री आहेत. उद्योग मंत्री हे एमआयडीसीचे पदसिद्ध अध्यक्ष (चेअरमन) असतात.
#8. MIDC चे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत.?
महामंडळाचे सीईओ हे IAS Hदर्जाचे अधिकारी असतात.
#9. महामंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो.?
कलम 6 अंतर्गत पदावधी व सेवाशर्ती दिल्या आहेत.
#10. महामंडळाच्या सदस्यांचे सदस्यत्व कोणत्या कलमांतर्गत संपुष्टात येते.?
Results
MIDC परीक्षेकरिता खालील पुस्तके नक्की वाचा.
—————————————————————————
आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ‘स्पर्धांकुर‘ नावाचे युट्यूब चॅनेल तसेच ‘स्पर्धा परीक्षा माहिती मंच ‘ नावाचे फेसबुक पेज आणि ‘MPSC संपूर्ण तयारी‘ नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.
युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]
टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी
फेसबुक पेज:- स्पर्धा परीक्षा माहिती मंच
टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC
जॉब अलर्ट वेबसाइट :- My Desi Job
Please midc related ajun questions upload kara… 😊💐