MCQ on Library Science 1 | Best Granthalay Mock Test | DMER
Directorate of Medical Education and Research (DMER) has announced the recruitment of Librarian, Library Assistant, Assistant Librarian, Cataloguer etc. These are very good posts as a job and belongs to Pay scale S-14 to S-6. For all these posts, a B.Lis degree, D.Lis diploma or C.Lis i.e. certificate in Library Science are required. Along with this, questions based on Library Science will be asked in that exam. Therefore, we are providing it to you MCQ on Library Science, so you should take advantage of it.
Department of medical education and research (DMER) मध्ये ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, ई. जागेची भरती निघालेली आहे. ही नौकरी करण्याच्या उद्देशाने अतिशय चांगली पदे असून त्यात S-14 ते S-6 पर्यन्त ची पदे आहे. या सर्व पदासाठी ग्रंथालय शास्त्रातील पदवी, पदविका तसेच सर्टिफिकेट मागितले आहे. त्याच बरोबर त्या परीक्षेमधे ग्रंथालय शास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे आपल्याला MCQ mock test स्वरूपात उपलब्ध करून देत आहो त्याचा आपण लाभ घ्यावा.
Solve MCQ on Library Science 1
#1. अनौपचारिक शिक्षणाला मदत करण्याची खरी जबाबदारी कुणाची आहे?
#2. ग्रंथालय शास्त्राचे सुप्रसिद्ध पाच सिद्धांत कुणी प्रतिपादित केले आहे?
डॉ. रंगनाथन यांनी 1928 साली ही पंचसूत्री प्रतिपादित केली
#3. खालीलपैकी कुठले ग्रंथालय शास्त्रातील पंचसूत्र नाही?
#4. डॉ. शि. रा. रंगनाथन कोणत्या विद्यापीठाचे प्रमुख ग्रंथपाल होते?
#5. अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय असलेली लायब्ररी ऑफ काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षीची आहे?
#6. 1903 मध्ये भारतातील कोणत्या लायब्ररीचे नाव बदलून ‘इम्पेरियल लायब्ररी’ असे करण्यात आले.?
भारतातील ग्रंथालय चळवळीची सुरुवात याच ग्रंथालयापासून झाली आहे.
#7. 1948 मध्ये कोणत्या लायब्ररीचे नाव बदलून ‘नॅशनल लायब्ररी’ असे करण्यात आले.?
#8. सर्वप्रथम कोणत्या भारतीयाने आपल्या संस्थानात ग्रंथालय चळवळीस उत्तेजन दिले.?
#9. डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय विकासाचा तयार केलेला आराखडा कोणता.?
डॉ. रंगनाथन यांनी तीस वर्षासाठी तयार केलेली ही योजना होती जी 1950 साली दिल्ली विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली तसेच पुढे सरकारला हा आराखडा ब्ल्यू प्रिंट म्हणून उपयोगी पडला.
#10. कुणाच्या नेतृत्वात प्रादेशिक ग्रंथालयाच्या विकासावर विचार करण्यासाठी ‘मुंबई ग्रंथालय विकास समिती’ नेमण्यात आली होती.?
फैजी यांच्या अध्यक्षतेखाली 1939 ते 40 या साला करिता ही समिती नेमण्यात आली होती. पुरेशा आर्थिक तरतुदी अभावी महाराष्ट्र शासनाने फैजी कमिटीने सुचविलेल्या सहा टप्प्यापैकी फक्त दोनच टप्पे पूर्ण करण्यात आले.



