Marathi Grammar Quiz 4 | Marathi Vyakaran Prashna Uttare | Mock Test 66
Marathi Vyakaran Prashna Uttare is a Practice Quiz for Marathi Grammar preparation, which is very important subject in any competitive exam. MPSC Rajyaseva, Combine, Group C, Zilla Parishad, Talathi, Police Recruitment etc. The exam consists of questions based on Marathi grammar. If you want to get maximum marks in it, it is very important to practice it and that’s why here we are providing practice questions based on Marathi grammar. Also many question papers on other topics are available on this website. We should also take advantage of it.
मराठी व्याकरण हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेतील अत्यंत महत्वाचा विषय आहे. MPSC राज्यासेवा, कंबाईन, ग्रुप क, जिल्हा परिषद, तलाठी, पोलिस भर्ती ई. परीक्षेत मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न असतात. त्यात आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असल्यास त्याचा सराव करून पाहणे फार गरजेचे असते आणि म्हणूनच येथे आम्ही मराठी व्याकरणावर आधारित सराव प्रश्नासंच उपलब्ध करून देत आहो. तसेच इतर विषयावरही भरपूर प्रश्नसंच या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याचा देखील आपण लाभ घ्यावा. तसेच आमचे ‘स्पर्धांकुर‘ नावाचे युट्यूब चॅनेल आहे. त्याला नक्की भेट द्यावी.
Solve Marathi Vyakaran Prashna Uttare
#1. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. – ‘द्रिष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे.’
#2. ‘डोळ्यावर धुंदी चढणे’ – यावाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
#3. ‘अर्थ नसणे’ – या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता?
#4. ‘बेरजेचे राजकारण’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
#5. ‘शंभर वर्षे भरणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
#6. ‘मुंगी होऊन साखर खावी’ – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
#7. ‘हात पाय हालविणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय ?
#8. ‘वाटेला जाणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
#9. ‘प्रारंभ करणे’ या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा
इतिश्री करणे = शेवट करणे