It is very important to solve the questions and answers in order to succeed in any competitive exam. So we are providing History Que and Ans in Marathi. You should take advantage of all those questions and answers.
कुठल्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याकरीत प्रश्न उत्तरे सोडवून पाहणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही येथे इतिहासावर आधारित प्रश्न मंजुषा टाकलेली आहे. आपण त्या सर्व प्रश्न उत्तरांचा लाभ घ्यावा.
#1. धन्वंतरी म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
#2. ‘अरुणोदय’ हे आत्मचरित्र कुणाचे आहे?
#3. कोणत्या समाज सुधारकाने ‘इंडियन स्पेक्टाटर’ हे साप्ताहिक सुरु केले?
#4. गो. ग. आगरकर यांनी टिळकांची मदत न घेता कोणते वृत्तपत्र सुरु केले?
#5. खालील पैकी कोण ‘इंदुप्रकाश’ ह्या साप्ताहिकाचे संपादक होते?
#6. कुणाचे खरे नाव ‘विष्णू भिकाजी गोखले’ असे होते?
#7. शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास ई. ग्रंथ कुणी लिहिले आहे?
#8. बेहरामजी मलबारी यांनी कुणाच्या मदतीने ‘सेवासदन’ हि संस्था स्थापन केली?
#9. मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी ना. म. जोशी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?
Nice……………