DCC Bank Online Free Mock Test in Marathi | Banking and Cooperative
महाराष्ट्रातील विविध जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजेच DCC मध्ये क्लार्क आणि शिपाईच्या जागा निघाल्या आहे. करियरची एक उत्तम संधी तरुणांसाठी उपलब्ध झालेली आहे. त्याकरिता विद्यार्थीही जोमाने अभ्यासाला लागले आहे. आमची MPSC Alert ची टीम देखील यात मागे नाही. बँकेचा पेपर पॅटर्न त्यातील विविध विषयाच्या विविध टॉपिकवर आम्ही आपल्या स्पर्धांकुर या युट्यूब चॅनेल वर व्हीडियो बनवून टाकत आहो. तसेच इथे आपण बँकिंग आणि सहकार या सर्वात जास्त वेटेज असणाऱ्या टॉपिकवर DCC Bank Online Free Mock Test सुद्धा घेऊन येत आहो.
DCC Bank Online Free Mock Test
#1. दोन वर्षासाठीचा वित्त पुरवठा खालीलपैकी कोणत्या बाजारात मोडतो?
एक ते दीड वर्ष कालावधीचा पत पुरवठा हा नाणे बाजारात तर त्यावरील पतपुरवठा हा भांडवली बाजारात मोडतो.
#2. भारतात स्थापन झालेली तिसरी 'प्रेसीडेन्सी बँक' कोणती?
#3. खालीलपैकी कोणते घटक असंघटित क्षेत्रात मोडतात ?
#4. भातरातील पहिली बँक 'बँक ऑफ हिंदुस्तान' ही कुणी स्थापन केली?
अलेक्झांडर आणि कंपनीने कलकत्याला 1770 मध्ये स्थापन केली
#5. भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती ?
#6. संपूर्ण भारतीयाची मालकी असणारी पहिली बँक कोणती ?
#7. कोणत्या बँकेच्या स्थापनेसाठी लाला हरकिशन यांनी अथक प्रयत्न केले होते ?
#8. जिल्हा मध्यवर्ती बँका या सहकाराच्या कोणत्या स्तरात येतात?
#9. कोणत्या बँकेचे SBI बँकेत रूपांतर करण्यात आले आहे ?
#10. RBI चे राष्ट्रीयकरन कोणत्या वर्षी झाले ?
01 जानेवारी 1949 रोजी
Results
बँकिंग आणि सहकार या विषयावरील व्हीडियो