DCC Bank Online Free Mock Test 2 in Marathi | Banking and Cooperative
महाराष्ट्रातील विविध जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजेच DCC मध्ये क्लार्क आणि शिपाईच्या जागा निघाल्या आहे. करियरची एक उत्तम संधी तरुणांसाठी उपलब्ध झालेली आहे. त्याकरिता विद्यार्थीही जोमाने अभ्यासाला लागले आहे. आमची MPSC Alert ची टीम देखील यात मागे नाही. बँकेचा पेपर पॅटर्न त्यातील विविध विषयाच्या विविध टॉपिकवर आम्ही आपल्या स्पर्धांकुर या युट्यूब चॅनेल वर व्हीडियो बनवून टाकत आहो. तसेच इथे आपण बँकिंग आणि सहकार या सर्वात जास्त वेटेज असणाऱ्या टॉपिकवर DCC Bank Online Free Mock Test सुद्धा घेऊन येत आहो.
DCC Bank Online Free Mock Test 2
#1. सहकार चळवळीचा उगम सर्वप्रथम कोठे झाला.?
#2. आधुनिक सहकार चळवळीचे जनक कुणाला म्हणतात.?
#3. भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्थ कोठे स्थापन झाली.?
तेव्हाच्या मुंबई प्रांतात 05/Feb /1889 रोजी
#4. महाराष्ट्रात पहिली पतपुरवठा संस्था कुणी स्थापन केली.?
अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने
#5. मुंबई प्रांताने पहिला सहकार कायदा कोणत्या वर्षी संमत केला.?
#6. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षीचा आहे.?
#7. खालीलपैकी कोणते सहकाराचे वैशिष्टे नाही.?
मध्यस्थांचे एकीकरण नाही तर त्यांचे उच्चाटन करणे हे एक वैशिष्टे आहे.
#8. सहकारी संस्थेच्या कल्पनेपासून ते तिची नोंदणी करून तिचा कारभार सुरळीत चालू करणाऱ्या एका किंवा अनेक व्यक्तिसमुहाला काय म्हणतात.?
#9. भारतात सेवा सहकारी संस्थेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली.?
#10. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता.?
1933 मध्ये आंध्रातील इटिकोपक्का येथे सी.व्ही.एस नरसिंह राजू यांच्या पुढाकाराने
Results
सहकारी संस्थेचे प्रकार – व्हीडियो बघा