Bombay High Court Recruitment 2025 – मुंबई उच्च न्यायालय स्वीय सहाय्यक भरती
भारतामधील प्रतिष्ठित न्यायालयांपैकी एक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court Recruitment 2025) स्वीय सहाय्यक (Personal Assistant) पदासाठी भरती जाहीर केली आहे. ही नोकरी केवळ स्थैर्य आणि मानच नव्हे तर आकर्षक वेतनदेखील देते. मुंबई उच्च न्यायालय भरती मध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
स्वीय सहाय्यक भरती 2025 – पदाचा तपशील (Bombay High Court Recruitment 2025)
- पदाचे नाव: स्वीय सहाय्यक (Personal Assistant)
- भरती संस्था: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
- वयोमर्यादा: जास्तीत जास्त 38 वर्षे (मागासवर्गीय – ४३ वर्षे)
- पगार: S-23 (Rs. 67700 – Rs. 208700)
- भरती वर्ष: 2025
पात्रता निकष
स्वीय सहाय्यक भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
- इंग्रजी लघुलेखन गती १२० शब्द प्रति तास किंवा त्याहून अधिक
- संगणक व टायपिंगमध्ये प्राविण्य
- इंग्रजी व मराठी भाषेत उत्कृष्ट लेखन व संवाद कौशल्य
- न्यायालयीन कामकाजाची प्राथमिक माहिती असल्यास प्राधान्य
अर्ज प्रक्रिया – Mumbai High Court Bharti 2025
- अधिकृत संकेतस्थळ bombayhighcourt.nic.in ला भेट द्या
- भरतीची अधिसूचना (Notification) नीट वाचा
- Online Application Form भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी जतन करून ठेवा
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: अधिसूचनेमध्ये दिली जाईल
- शेवटची तारीख: अधिसूचनेनुसार
महत्वाच्या लिंक्स
संपूर्ण जाहिरात बघा – जाहिरात
ऑनलाईन अर्ज भरा – Apply Online
तयारीकरिता लागणारे उपयुक्त पुस्तक

